
सावित्रीबाई फुले यांचे कार्य pdf
३ जानेवारी... ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस बालिका दिन व स्त्री मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम करणारी भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणार्या समाजसुधारक
आपल्या धारदार शब्दात मृदू मनालाही पाझर फोडणाऱ्या कवयित्री, अनाथांची आई अशा कितीतरी रूपात सावित्रीबाई आपणास भेटतात. म्हणून तर भारतासह जगाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. अशा या महान व्यक्तीमत्त्वास जयंतीनिमित्त शतशः प्रणाम...!!
No comments:
Post a Comment