आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत.सदर अनूदिनी मध्ये आपल्याला सेट,नेट विविध स्पर्धापरीक्षा,पदवी,पदव्युत्तर,पीएचडी याकरिता व्यावसाईक समाजकार्य संदर्भात उपयुक्त अशी माहिती मिळेल

Saturday, March 24, 2018

समाजकार्य नेट‌‌‌ पेपर २ साठी पुस्तके-

(१०० प्रश्न २०० मार्क, वेळ - २ तास)

१) इंटीग्रेटेड अॅप्रोच ऑफ सोशल वर्क- संजय भट्टाचार्य
२) समाजकार्य नेट‌‌‌,सेट
अरिहंत पब्लिकेशन्स-हिंदीत
३) समाजकार्याची रूपरेषा- प्राजक्ता टांकसाळे
४) ट्रुमन पब्लिकेशन्स सोशल वर्क
५) जुन्या प्रश्नपत्रिका संच - R.Gupta
६)जुन्या प्रश्नपत्रिका संच - upkar publication
७) उपकार पब्लिकेशन्स सोशल वर्क
८)Multiple Choice Objective Type Questions - Surendra Sing
९) समाजकार्य नेट/सेट/पेट - माधवी मेश्राम व प्रा. पाटील.
१०) Mc Graw Hill Education
Social work for UGC NET
- Nitesh Dhawan

अधिक माहितीसाठी-

No comments:

Post a Comment

>